गाय‌‌,,मैस गोटा 100%अनुदान योजना


 प्रिय शेतकरी बंधुनो,

        आपनास कलविन्यात आनंद होतो की आपलल्याला सरकारने 100%सबसीडी अनूदान जाहीर केलेले आहे

  तर आपलल्याला हा अर्ज oflineप्रनाली द्वारे करायचा आहे खालील प्रमाने सर्व माहीती 

गाय मैस गोट्याचे काँक्रेटी करने मुऋसंचयन,घवान व खत संचयन 

1,,,6जनावरांसाठी 26.95चो मी  निवारा दांडी 7.70फुट व रुंदी3.50फुट। आहे 

यासाठी अनुदान 70000रुपये आहे

हा अर्ज कोनत्याही जाती जमाती साठी दाखल करता येतो,हा अर्ज ग्रामपंचायती मध्ये दाखल करता येतो

कागदपऋ खालील प्रमाने

1 7/12 8अ 

2 रहीवासी,आधार,बँक पासबुक

3  नाहरकत प्रमान पऋ

4 7/12 नसल्यास भुमीहीन प्रमानपऋ

5 घरातील 18वर्षा वरील व्यक्ति ं ंं नावे 







टिप्पणियाँ