किसान कुसुम योजना

प्रिय शेतकरी,
         आपल्या राज्यातील शेतकर्यांना 1लाक सोलार पंमप मिलनार आहेत
     यामध्ये 3hp,5hp,7.5hpक्षमतेचे सोलार पंमप अर्ज करता येनार आहेत 
म्हनजे 2.5ऐकर जमीन 3hp
          5ऐकर।  जमीन 5hp 
       5पेक्षाजास्त जमीन 7.5hp 
तर खुल्ला प्रवर्गसाठी 90%आणि अनुसुचित जमाती साठी 95% अनुदान मिलनार आहे
तर ऊरलेली रक्कम शेतकर्याना लाभारती म्हनुन भरावी लागनार आहे
हा अर्ज जो आधी भरेल त्याला आधी लाभ मिलनार आहे 
अट,,
    ज्या शेतकर्यांच्या शेतात विज पोहचलेली नाही त्यांनाच हा अर्ज करता येनार आहे 

लागनारे कागद पऋ
1सातबारा
2आधार कार्ड 
3 पासबुक
4 2 पास फोटो 
वेबसाईट www, mahauraja,in

टिप्पणियाँ

लोकप्रिय पोस्ट