PM पिक विमा आता फक्त 1रूपयामध्ये
प्रिय शेतकरी बंधुनो,
तुम्हाला सांगन्यात आम्हाला आनंद होतो की आपल्या महाराष्ट्र राज्य सरकार ने शेतकर्या करीता मोठ पाऊल ऊचल आहे
आपल्या महाराष्ट्र राज्य सरकार ने शेतकर्या ना फक्त 1रूपया मध्ये पुर्ण पिकाचा विमा भरन्यास सरकार ने मंजुरी दिली आहे
याआधी च्या विमाहपप्त्यात शेतकर्या कडून 2%रक्कम आकारली जात होती
आता शेतकर्याला कोनताच भार नाही सरकारच भरनार पु्र्ण हप्ता

टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें